विदर्भातील लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. ...
अकोला : रासायनिक खतांची पॉस मशीनद्वारे आॅनलाइन विक्री करणे नोव्हेंबर २०१७ पासून बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार आधार पडताळणी झाल्यानंतरच खत विक्री करण्याच्या प्रकाराला कंटाळलेल्या जिल्ह्यातील ५२ विक्रेत्यांनी पॉस मशीनच परत केल्या आहेत. ...
अकोला : वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले आहेत. यात खारपाणपट्ट्यातील सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. ...
अकोला: जिल्हा परिषदेला गेल्या दोन वर्षांपासून रस्ते निर्मिती, दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून मिळालेले ७ कोटी ४४ लाख रुपये ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद पदाधिकारी, विभागाला झेपते की नाही, यावर जिल्ह्यातील ग्रामीण, इतर जिल्हा रस ...
अकोला: अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी संपादक व पत्रकारांना निवासस्थानी बोलावून केलेल्या उद्दाम वर्तनानंतर माध्यम क्षेत्रात संतप्त पडसाद उमटले. जिल्हाभरात पत्रकारांनी निषेध नोंदविल्यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन कर ...
संगणक परिचालकाला संगणकाचे प्राथमिक ज्ञान किती आहे, याच मुद्द्याच्या अनुषंगाने ही परीक्षा होती; मात्र २३ पैकी ९ कर्मचाºयांना यामध्ये पास होता आले नाही. त्या सर्वांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ...
अकोला: विवाहिता दिसायला सुंदर नसल्यामुळे तिचा छळ करून तिला माहेरहून ५0 हजार रुपयांचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. ...
अकोला: मोर्णा महोत्सव फाउंडेशन नामक संस्थेच्या माध्यमातून मोर्णा महोत्सव आयोजित करण्यात आला असला तरी, याचे खरे सूत्रधार हे जिल्हा प्रशासनच होते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातच हा महोत्सव झाल्याची बाब समोर आली आहे. ...
१ नोव्हेंबर २00५ पूर्वी सेवेत रूजू झालेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे जीपीएफ खाते सुरू करून नियमित कपात करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक नेते शेखर भोयर यांनी १ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन केली होती. ...