Crime News : मामाने भाचाच्या छातीत चाकू भोसकल्याने भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान मेघराज प्लॉट येथे घडली. ...
Thousands of hectares of agriculture under water in Akot taluka : पाऊस सुरुच असल्याने पाणी साचलेल्या शेतातील पिकासह जमीन खरडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. ...
Hundreds of hectares of land under water in Murtijapur taluka : पेढी पुर्णा, उमा, कमळगंगा व काटेपूर्णा नदीसह नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...
3775 trees planted on the Akola-Patur highway : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राष्ट्रीय राजमार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली असून,यामुळे प्रदूषणातही घट होणार आहे. ...
Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः माइक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...
Trade strike against GST on food grains : जिल्ह्यात एकाच दिवशी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचा दावा या बंदला समर्थन दिलेल्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केला आहे. ...