अकोला: गुरुवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अकोल्यात पत्रकार व संपादकांसोबत चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनाक्रमाचे साक्षीदार असलेल्या मोर्णा फाउंडेशनच्या पदाधिकाºयांची मात्र चौकशी करण्यात आली नाही. ...
अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी देण्यासाठी १० कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली. दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेले साहित्य गायब झाल्याने ७७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा अपहार झाला. ...
नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे. ...
अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे. ...
अकोला: मनपाच्या टॅक्स विभागाने कर बुडव्या मालमत्ताधारकांवर कारवाई करून टॅक्स वसुली न केल्यास कामचुकार वसुली निरीक्षकांवर कारवाई अटळ असल्याचा इशारा महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिला आहे. ...
पातूर : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर -अकोला रोडवरील कापसी गावातील सेंट्रल बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून दहा लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...
अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बेल्हाड येथील रहिवासी एका २६ वर्षीय युवकाने हरिहरपेठेतील २६ वर्षीय युवतीचे लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. ...
अकोला: भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमसं ‘एमआयएम’सोबतच निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन समाजातील १२ समाजांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी उमेदवार निश्चितीचेही ...