२३ जानेवारी २०१९ पर्यंत सदर फ्लेक्स वा साहित्य स्वत:च काढून टाकावे, अन्यथा महावितरण कंपनी सदर साहित्य काढून नियमानुसार कारवाई करील, असा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे. ...
अकोला : राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या वीज देयकांचा खर्च टंचाई निधीतून भागविण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी शासनामार्फत चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
अकोला : तेल्हारा येथील आनंद मेळाव्याचे वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली. ...
अकोला : मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग थेट जळगावहून पुढे असल्याने भुसावळच्या लोकांनादेखील या गाडीची सेवा मिळणार नाही. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांच्या पदरी निराशा आली आहे. ...
अकोला : महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने दि. १ ...
अकोला : बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप सोबतच अस्थमा व दम्याच्या आजारामुळे अकोलेकर त्रस्त आहेत. परिणामी दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले असून, नागरिकांनी योग्य उपाय योजना करून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींना शुक्रवार, १८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवित दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
अकोला: काँग्रेस पक्षाचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी करवाढीला आव्हान देत नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता, महापालिका प्रशासनाने बाजू मांडण्यासाठी अवधी देण्याची विनंती केली. ...