अकोला : महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्त असलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रती महिना ६ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला आहे. ...
अकोला: ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस संघ हा विजेता ठरल्याने शुक्रवारी झालेल्या पोलीस मुख्यालयातील गुन्हे बैठकीत स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सत्कार केला. ...
अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून ने ...
अकोला: तीन वर्षांपूर्वी कोलकाता महानगरातील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली एक ३0 वर्षीय महिला आढळून आली होती. तेथील ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांनी तिला केंद्रात आणले. ...
अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. ...
अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केली. ...
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. ...
तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...