अकोला: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टलवरील कामाचा आढावा घेण्यासाठी ४ फेब्रुवारी यशदा पुणे येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना उपस्थित राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे ...
अकोला: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) राज्य शिक्षण मंडळाने आॅनलाइन उपलब्ध केले आहे. ...
अकोला: दगड गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दरात करण्यात आलेल्या वाढीपैकी ५० टक्के दरवाढीस देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १९ जानेवारी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. ...
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक सहा, सातच्या पाठीमागील बाजूस नालीचे सांडपाणी साचून आहे. त्यातच कचरा व शिळे अन्न टाकण्यात येत असल्याने वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. ...
अकोला - राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची जिल्हयात छुप्या मार्गाने मोठया प्रमाणात आवक आणि विक्री सुरुच असून शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने एमआयडीसीतील एका गोदामातून तसेच एक वाहन जप्त करून तब्बल १२ लाख रुपयांचा ...
अकोला: बोरगाव मंजु पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्वी मिर्झापूर येथील रहिवासी एका अल्पवयीन चिमुक लीवर बलात्कार करणाºया ७५ वर्षीय वृध्दास जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
अकोला: वेदनांनी त्रस्त रुग्णांच्या गर्दीत ग्रामीण भागातून आलेला एक वयोवृद्ध रुग्ण; जो आपल्या बासरीच्या सुमधुर लयींनी रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालत आहे. ...