अकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे स्वयंमूल्यमापनासाठी ३0 जानेवारी अंतिम मुदत दिली आहे; परंतु राज्यात केवळ १४ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे. ...
अकोला: जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, मागील चोवीस तासांत मंगळवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत अकोला येथील किमान तापमान ६.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विकसित संशोधन, तंत्रज्ञान विदर्भातील गावा-गावात पोहोचविण्याचा संकल्प कृषी विद्यापीठाने केला आहे. ...
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम चौक ते मलकापूरदरम्यान एका आॅटोचालकावर कारमध्ये आलेल्या तिघांनी तसेच आॅटोत असलेल्या आणखी दोन जणांनी सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ...
अकोला: अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे १ जानेवारीपासून जिल्हाध्यक्ष अॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या ‘चलो पंचायत’ या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ...
अकोला - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बुधवारी ... ...
अकोला: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून मंजूर पाणी पुरवठा योजनेसाठीचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात आल्यानंतर तो ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला न देताच हडप करण्याचा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी ग्रामपंचायतमध्ये घडला आहे ...
अकोला : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामगाव येथे स्वच्छ भारत अभियानातील शौचालय निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकाच घरात दोन शौचालयांचा लाभ देत बांधकाम करणाऱ्यांनी लाभार्थींच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी समुपदेशनाने दिलेल्या पदस्थापना अखेरच्या दिवशी २८७ पैकी २४४ शिक्षकांनी स्वीकारल्या, तर ४३ शिक्षकांनी नकार दिला. ...