अकोला: स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल)तयार करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुषंगाने राज्यातील चार महापालिकांसह नऊ शहरांनी सादर केलेल्या ‘डीपीआर’ला मंजूरी देत मुख्य ...
अकोला: प्लास्टिकचा वापर टाळण्याकरिता या थिमवर आधारित यंदाची वॉकेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ...
अकोला: विविध समस्यांनी ग्रासलेल्या सर्वोपचारमध्ये रुग्णांनाच नाही, तर डॉक्टर अन् इतर कर्मचाऱ्यांना प्यायला पाणी नाही. रुग्णालय परिसरात एकाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे; परंतु त्या परिसरातही अस्वच्छता पसरली आहे. ...
अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५५.३२ कोटी रुपयांच्या खर्चातून अकोला जिल्ह्यातील २५० किलोमीटर अंतराचे पाच मार्ग बांधले जाणार आहेत. ...
शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे. ...
अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे हद्दीतील न्यू तापडिया नगरमध्ये असलेल्या प्रथमेश नगरातील एका घरावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. ...
अकोला: अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा वगळता हिंगोलीचा समावेश करून या जिल्ह्यांमध्ये असलेल्या सिंचनाच्या अनुशेषावर निर्णय घेण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ...
अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी टंचाई निधीतून उपलब्ध करण्याची मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत ज ...