अकोला: वणवा लागून नैसर्गिक संपदा नष्ट होण्याच्या घटनेत महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (ऋ रक) जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. ...
अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केली. ...
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. ...
तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला: विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सातवा सामना शुक्रवारी गडचिरोली व अकोला जिल्हा संघात अकोला येथे खेळण्यात आला. यामध्ये अकोला संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. ...
अकोला: केवळ भात संशोधनसाठी वेगळे विद्यापीठ कशाला, असा मतप्रवाह असल्याने सिंदेवाही येथील भात संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी शासनाने १७ कोटी रुपयांचा निधी दिला असून, मूल येथे नवीन कृषी महाविद्यालयही देण्यात आले आहे. ...
अकोला : पश्चिम विदर्भात प्रख्यात असलेल्या विठ्ठल आॅइल फर्मचे संचालक रुहाटिया यांच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि अकोला किराणा बाजारातील ओमप्रकाश शिवप्रकाश या कार्यालयात अमरावती जीएसटी कार्यालयाने सर्च मोहीम राबविली. ...