शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले. ...
अकोला: तीन लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविल्याने तक्रारदार व्यक्ती त्यांच्या भुलथापांना बळी पडला. तक्रारदाराने तीन लाखांची रोख दिल्यावर आरोपींनी त्याला पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केली. ...
अकोला: विदर्भातील उन्हाळा अत्यंत कडक उष्णतेचा असतो. उन्हाच्या तीव्रतेचा चिमुकल्या मुलांना त्रास होऊ नये, यासाठी १ मार्चपासून विदर्भातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी ...
अकोला: शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. आरएए औरंगाबाद(राज्य आंग्ल भाषा तत्त्वज्ञ) यांच्यामार्फत राज्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी इंग्लिश टिचर फोरम(इटीएफ)हा उपक्रम र ...
अकोला : महावितरण ,महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, ... ...
अकोला: दुरुस्तीच्या नावाखाली तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बंद असलेला संगीतकार वसंत देसाई क्रीडांगणमधील तरण तलाव कधी सुरू होणार आहे, असा सवाल जलतरणपटू व हौशी जलतरणपटू विचारत आहेत. ...
वाशिम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात सहभागी ८१ गावातील समिती सदस्यांना मुंबई येथून तज्ज्ञ चमूने ‘आॅनलाईन’ पद्धतीने ७ फेब्रुवारीला ‘लाईव्ह’ प्रशिक्षण दिले. ...
अकोला: शाखा अभियंता रजेवर असताना त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतील देयक अदा करून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये अतिरिक्त देणे, कागदपत्रांची पूर्तता न करता १० लाख रुपये कंत्राटदारांना परत करणे, यासारख्या गंभीर बाबी करणाºया पाणीपुरवठा विभागातील संबंधित अभिय ...