अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा निकाला १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. ...
अकोला: शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले असून, या शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त करू इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद, मनपा शाळांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. ...
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ फेबु्रवारी रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियं ...
अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२८ गावांचा समावेश असून, या गावांच्या २११ ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समित्या गठित करण्यात आल्या. ...
अकोला : जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी दिली. ...
अकोला : बँक खात्याद्वारे सहा हजारांची लाच स्वीकारणाºया महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागातील उपकार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांना मंगळवारी तातडीने निलंबित करण्यात आले. ...
अकोला: स्वस्त आणि टिकाऊ म्हणून सिद्ध होत असलेल्या सॉईल स्टॅबिलाइझेशन या प्रक्रियेच्या रस्ता निर्मितीचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोल्यात सुरू झाला आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली; मात्र शुद्ध पाण्याची मागणीच नसल्याने १६ गावांतील यंत्रे परत घेऊन ती इतरत्र बसविण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे. ...
अकोला : ग्रामीण भागातील कारागिरांना त्यांच्या उद्योगांसाठी आवश्यक सोयी-सुविधेसह जमीन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामोद्योग वसाहत उभारण्यासाठी जिल्ह्यातील १२७ भूखंड ...