अकोला: कुपोषणावर मात करण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात; मात्र उदासीन प्रशासन अन् पालकांच्या दुर्लक्षामुळे कुपोषणावर मात करण्यात अपयश येत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून १७२ तीव्र कुपोषित बालके आढळून आली ...
शालेय शिक्षण विभागाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण संस्थांना पवित्र पोर्टलवर बिंदुनामावली (रोस्टर) भरण्याचे निर्देश दिले असल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले सांगितले. ...
अकोला: दहावी व बारावी परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना २५ जानेवारी २0१९ च्या शासन निर्णयान्वये सुधारित नियमावलीनुसार सवलतीचे वाढीव गुण दिले जाणार आहेत. ...
अकोला: माध्यमिक (दहावी)च्या परीक्षेला १ लाख ७६ हजार विद्यार्थी, तर उच्च माध्यमिक (बारावी)च्या परीक्षेला १ लाख ४९ हजार असे एकूण ३ लाख २५ हजार ७१२ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. ...
अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील एका १२ वर्षीय मुलावर सार्वजनीक शौचालयामध्ये अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सु ...
अकोला: राज्यात ‘हायब्रिड अॅन्युईटी’ योजनेंतर्गत १० हजार किलोमीटर तसेच अकोला जिल्ह्यात २५० किलोमीटर अंतर रस्त्यांचे निर्माण केले जाणार आहे. प्रशस्त व दर्जेदार रस्त्यांमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असला, तरी अनेकांना मात्र खड्ड्यांसमोर सेल्फी का ...