मनपाच्या जलप्रदाय विभागाने ‘पीडब्ल्यूडी’मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थांनासह जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करत दोन्ही यंत्रणांना जोरदार झटका दिला. ...
अकोला: महापालिका, नगर परिषद क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणाली अद्ययावत करणे व ‘भूमिगत’ गटार योजना निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागारपदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली. ...
अकोला: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) नोंदणीकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत पालकांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. ...
मदतीच्या पहिल्या टप्प्यात मदत निधीही जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला; मात्र पहिल्या हप्त्यात मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अद्याप बाकी आहे. ...
अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. ...
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. ...
देगाव : येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या आगीत गोठ्यात बांधलेली तीन गुरे भाजल्याने ठार झाली; ...