अकोला: मागील अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या डाबकी रेल्वे गेटजवळील ‘आरओबी’च्या (रेल्वे ओव्हर ब्रीज) बांधकामास अजून दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे संकेत आहेत. ...
शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक ग्रामस्तरीय समितीकडे सादर करण्यासाठी गावा-गावांत शेतकºयांची धावपळ सुरू आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील गाय-म्हैसवर्गीय ३ लाख १४ हजार ८९७ जनावरांना नऊ महिने पुरेल एवढा ४ लाख ९४ हजार १५१ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी पहिल्या हप्त्यात शासनामार्फत प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालयांना १ फेबु्रवारी रोजी वितरित करण्यात आला. दहा दिवसांचा कालावधी उलटून जात ...
अकोट : लहानपणीच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागातील कुपोषणाला आळा बसावा, या उद्देशाने अकोट तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून बालपंगत हा अभिनव उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील य ...
अकोला: अंध, अपंग, पंगू म्हणून समाजाने हेटाळणी केलेल्या दिव्यांगांना स्वबळावर हिमतीने उभे राहण्याचे बळ आणि रोजगार मिळवून जगण्याची नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य अकोल्यात टीम करीत आहे. ...
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षेसाठी सत्र व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
डॉ. बाबासाहेब हे काही दलितांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाबासाहेब आणि त्यांचे विचार ही प्रत्येक उपेक्षित माणसांची प्रॉपर्टी आहे, असे विधान वक्ता प्रा. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) यांनी केले. ...
अकोला: ग्रामस्थांना ३३ प्रकारची कागदपत्रे देण्यासाठी जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम इन्स्टॉलेशन झाले. वर्षभरानंतरही ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा अद्याप सुरूच झाली नसल्याची माहिती आहे. ...