महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
अकोला लोकसभा मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढताना नेत्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असून, कार्यकर्त्यांकडून ‘एसी’ कारची मागणी केली जात आहे. ...
अकोला: मतदारांच्या गाठीभेटी व प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून त्या-त्या भागातील पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी व नगरसेवकांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...
अकोल्यातील व्यक्तिमत्त्व सुनील गोहर यांनी गुढीपाडवा या हिंदू नववर्षदिनी जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी व मिठाई देऊन सन्मान केला. ...
अकोला : अपुरी जागा, कायमस्वरूपी पाण्याचा अभाव आणि तब्बल ११ वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा रेंगाळत असल्याने मोठ्या कंपन्यांसह उद्योजकांनी अकोला एमआयडीसीकडे पाठ फिरविली आहे. ...
भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा समावेश तर नाही; मात्र प्रचार फलकावर त्यांच्या फोटोलाही स्थान न दिल्याने या दोन गटातील संघर्ष टोकाचा झाल्याचे चित्र आहे. ...
अकोला: राज्य पातळीवर झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला असून, या परीक्षेमध्ये अकोला जिल्ह्याने राज्य स्तरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. ...
अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. ...
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांच्या मुद्यांवर राजकीय पक्षांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने निवडणूक प्रचारातून शेतकऱ्यांच्या समस्या गायब झाल्याचे वास्तव आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...