अकोला : भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला 'संकल्प पत्र ' असे नाव दिले असून, हा जाहीरनामा 'संकल्प पत्र ' नसून लबाडाचे आमंत्रण असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी क ...
अकोला: बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यावर्षीही कृषी विभाग, विद्यापीठाला दक्ष राहावे लागणार असून, यासाठी पीक पॅटर्न बदलविण्यासाठीची जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारावी, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी मंगळवारी केले. ...
अकोला: मुकुंदनगर स्थित श्रीराम मंदिर येथे आयोजित मराठी व हिंदी भक्तिमय संगीत कार्यक्रमात परिसरातील नागरिक रामरंगी रंगले. गुढीपाडव्यानिमित्ताने राजेश्री देशपांडे व त्यांच्या चमूतर्फे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार होतो; पण औषधच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी औषध केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहे. ...
अकोला: सिंधी कॅम्प परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यावर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले. ...
अकोला: विशेष पोलीस पथकाने एमआयडीसह जुने शहरातील दोन वरली अड्ड्यांवर सोमवारी छापा घालून १८ जणांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी ४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
अकोला: शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या विशेष पथकाने अन्न व औषधी प्रशासनाच्या सहकार्याने एमआयडीसी परिसरात एका ट्रकमधील तीन टाक्यांमधून सोयाबीन व पाम तेलाचा साठा जप्त केला. ...
अकोला: विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर मनपाच्या जलप्रदाय विभागाने सोमवारी भूमिका स्पष्ट केली. पिवळ््या रंगाच्या पाणीपुरवठ्याची समस्या निकाली काढल्या जात असून, संपूर्ण शहराला दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आल ...