शिर्ला: ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कार समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडक देऊन रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात एक जण जखमी झाला. ...
अकोला : शिवणीतील राहुल नगरमध्ये रहिवासी असलेल्या पत्नीने प्रियकर आणि सासूच्या मदतीने तिच्या पतीचा खून केला होता. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न या तिघांनी केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नी, सासू आणि मृतकाच्या पत्नी ...
जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ...
अकोला: शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी २0१९-२0 या वर्षाचे वार्षिक कार्य आणि अंदाजपत्रक केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. ...
अकोला : यावर्षीही मे महिन्यात नामांकित कंपन्यांचे बीटी कापसाचे बियाणे मिळणार नसल्याने पूर्व हंगामी पेरणीसाठी विदर्भात सर्रास बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता आहे. ...
अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाकरिता अवघे आठ दिवस बाकी आहेत. पुढचे सहा दिवस हे प्रचाराचे दिवस आहेत; मात्र अजूनही अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी दिसत नाही. ...
अकोला - महाराष्ट्र राज्य औद्योगीक वसाहत महामंडळामधील वसाहत क्रमांक ४ मध्ये असलेल्या वैष्णवी सर्जीकल कॉटन कारखान्यात काम करीत असताना मशीनचा पट्टा तुटुन गळयात अडकल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...