अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित पहिल्याच सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनाच लक्ष्य करण्यात आले. ...
अकोला : आरोग्यास हानिकारक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सार्वजनिक ठिकाणी करणे कायद्याने गुन्हा असून, शासकीय कार्यालयात असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे; परंतु जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांच्या नाकर् ...
अकोला: ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांसाठी राज्यातील इंग्रजी शळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकोल्यात पहिल्या टप्प्यात इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा प्रवेशाची १८६५ विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. ...
अकोला: मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी खासगी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची पायपीट सुरू झाली आहे. ...
अकोला : अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाºया अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने अटक करून त्यांच्या कडुन देशी दारूचे ८ बॉक्स मोटार सायकल सह जप्त केले. ...