अकोला: लोकसभा निवडणूक-२०१९ मध्ये मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक मतदारांना उमेदवार पसंत नसल्यामुळे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्याचे टाळतात; मात्र उमेदवार पसंत नसतील तर प्रसंगी ‘नोटा’ बटन दाबा; पण यंदा मतदान कराच, ...
अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला. ...
अकोला: परंपरागत दलित मतांसोबत ओबीसीची जोड देत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी उभारलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएमचा सहभाग झाल्यानंतर मुस्लीम मतांसाठी वंचित व काँग्रेस आघाडीमध्ये सुरू झालेली स्पर्धा लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसत आहे. ...
अकोला- लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहिते ...
अकोला: राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ च्या एका पदाचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराला तब्बल १५ हजार रुपये शुल्क भरण्याची वेळ शासनाने आणली आहे. ...
अकोला : योग्य, अभ्यासू व्यक्ती निवडणुक जिंकत नाही. जात, धर्म, पैसा व दारूच निवडणुकीचा आधार आहे, असे मत प्रसिद्ध वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले. ...
अकोला: मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम यावर्षी विदर्भातील फळबागांवर झाला असून, आजमितीस पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. ...
अकोला: भारतीय कृषी संशोधन (आयसीएआर) परिषदेच्या अधिस्वीकृती समितीने केलेल्या राज्यातील कृषी विद्यापीठांच्या मानांकनानंतर अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यात राज्यात सर्वोकृष्ट कार्य करणारे ठरले आहे. ...