सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
माध्यमिक शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्ष २0१९ मध्ये जिल्ह्यातील ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले आहे. ...
अकोला : ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. ...
वैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारी मनपाच्या आवारात मदत कक्षाचे गठन करण्यात आले आहे. ...
महापालिकांनी वास्तुविशारदांची नियुक्ती केली नसल्याचे चित्र आहे. ...
मागील महिनाभरापासून पथदिवे लावण्यासाठी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. ...
देशाचे भविष्य घडविणारी निवडणूक असून, त्याकरिता मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवित सैन्याच्या कारवाईचा उदो-उदो केला ...
जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सातपुडा पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या सदरपूरमध्ये १६२ मतदारांची संख्या असून, जिल्ह्यात सर्वात कमी मतदार असलेल्या या गावाची वाटदेखील खाचखळग्याची आहे. ...
नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यानंतर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात असताना प्रस्तावावर अद्यापही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. ...