लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात -  नितीन गडकरी  - Marathi News | National Highway commencement soon - Nitin Gadkari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात -  नितीन गडकरी 

येत्या काही दिवसांतच महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...

अकोला जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे - Marathi News | Five crimes of violation of Code of Conduct in Akola District | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

अकोल्यात नव्या विक्रमाची लढत - Marathi News | Akolatan set new record | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात नव्या विक्रमाची लढत

अकोल्यासाठी नव्या विक्रमांची नोंद करणारी ही निवडणूक आहे. ...

अकोला जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून एक महिला ठार ! - Marathi News | Unseasonal raining in Akola; lightning kills a woman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून एक महिला ठार !

अकोला : जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी दुपारी अचानक वादळी वारा,गारपीटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ...

Water cup compitation : निवडणुकीच्या धामधुमीतही जलसैनिक श्रमदानात! - Marathi News | Water cup compitation: Navy drills in marine labor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Water cup compitation : निवडणुकीच्या धामधुमीतही जलसैनिक श्रमदानात!

अकोला: लोकसभा निवडणुकीची जिल्ह्यात धामधुम सुरू असताना २६२ गावातील जलसैनिक श्रमदान करीत आहेत. ...

पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी बनविल्या कागदी पिशव्या! - Marathi News | Paper bags made by students for environmental protection! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी बनविल्या कागदी पिशव्या!

घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे. ...

मुद्दे पे चर्चा: अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल झालेच नाही - Marathi News | Discussion on issues: There has not been any upgraded sports complex | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुद्दे पे चर्चा: अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल झालेच नाही

क्रीडा प्रबोधिनीदेखील दिमाखाने उभी आहे; मात्र मागील १५ वर्षांपासून अकोला जिल्ह्यात राजकीय उदासीनतेमुळे क्रीडा क्षेत्राची अधोगती सुरू झाली आहे. ...

विषबाधा : ‘त्या’ पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूरला! - Marathi News | Poisoning: Samples of 'those' substances sent to Nagpur for inspection! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विषबाधा : ‘त्या’ पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूरला!

विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. ...

अकोला जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! - Marathi News | Bogus doctors in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट!

नियमांना डावलून प्रॅक्टिस करणारे बोगस डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे वास्तव गत काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवायांमधून उघड झाले आहे. ...