लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Election Voting Live : खासदार, आमदारांनी केले मतदान - Marathi News | Maharashtra Election Voting Live: MP, MLA voting in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election Voting Live : खासदार, आमदारांनी केले मतदान

अकोला मतदार संघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी सपत्नीक त्यांचे मुळ गाव पळसो-बढे येथे मतदान केले. ...

रब्बी पिकांना गारपीटचा फटका! - Marathi News | Rabi crops ruined by hailstrom | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रब्बी पिकांना गारपीटचा फटका!

अकोला : वादळीवारा आणि गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

‘नीट’ परीक्षा केंद्राचा घोळ : मागितले अकोला; मिळाले अहमदनगरमधील अकोले केंद्र - Marathi News |  'Neeta' examination : sought Akola; Got the Akole Center in Ahmednagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘नीट’ परीक्षा केंद्राचा घोळ : मागितले अकोला; मिळाले अहमदनगरमधील अकोले केंद्र

अकोला केंद्र मागितलेल्या विद्यार्थ्यांना अहमदनगरमधील अकोले केंद्र मिळाल्याने ‘नीट’ परीक्षा केंद्राचा घोळ समोर आला आहे. ...

सरकीचे भाव एक हजार रुपयांनी वधारले! - Marathi News | Prices rose by one thousand rupees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकीचे भाव एक हजार रुपयांनी वधारले!

सरकीचे भाव तब्बल एक हजार रुपयांनी वाढल्याने सरकीवरील प्रक्रिया साखळीतील तेल, ढेप आणि सरकी साबणाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. ...

काँग्रेसच्या २५४ जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा - Marathi News | violation of Code of Conduct; case file against 254 people of Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या २५४ जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

अकोला - मराठा मंडळ कार्यालयात विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रशांत गावंडे यांच्यासह २५६ जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

दोन हजारांवर पोलिसांचा रूट मार्च; वाहनांचाही मोठा ताफा - Marathi News | Root of two thousand police; Big convoy of vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन हजारांवर पोलिसांचा रूट मार्च; वाहनांचाही मोठा ताफा

अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, पोलिसांकडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

 शेतकऱ्यांचा देशी कपाशीकडे कल - Marathi News | Farmers' trend toward Desi BT cotton | Latest akola News at Lokmat.com

अकोला : शेतकऱ्यांचा देशी कपाशीकडे कल

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ०८१ देशी कापूस बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. ...

महा ई-पोर्टल बंद ; लाखो उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित - Marathi News | Maha e-portal closed; Millions of candidates are denied admission forms | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महा ई-पोर्टल बंद ; लाखो उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित

अकोला: गत तीन दिवसांपासून महा ई-पोर्टलचे मुख्य सर्व्हर बंद पडल्याने आॅनलाइन अर्ज भरण्यापासून राज्यातील लाखो उमेदवार वंचित राहिले. ...

दहा वर्षीय नातवाच्या शोधासाठी वयोवृद्ध आजीची पायपीट - Marathi News | Old grandmother looking for a ten-year-old grandson | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहा वर्षीय नातवाच्या शोधासाठी वयोवृद्ध आजीची पायपीट

अकोला: हरविलेला दहा वर्षीय नातू मोहम्मद अवेसच्या शोधासाठी वयोवृद्ध, अशिक्षित आजी मुमताज मागील ९ दिवसापासून अकोल्यातील पोलीस ठाणे आणि वृत्तपत्र कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. ...