लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019 : ‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, सांगता येत नाही! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Lok Sabha Election 2019: What is in EVMs, can not be told! - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : ‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, सांगता येत नाही! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, हे सांगता येत नाही, अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उपस्थित केली. ...

सखी मतदान केंद्र म्हणजे कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटतंय - Marathi News | Women voting center is like getting into a family party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सखी मतदान केंद्र म्हणजे कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटतंय

अकोला पश्चिम विभागाकरिता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय आणि अकोला पूर्व विभागाकरिता सीताबाई कला महाविद्यालय येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. ...

Lok Sabha Election 2019 : मतदारांची नावे गहाळ, ‘ईव्हीएम’ पडल्या बंद, घोळ काही थांबेना! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Voters' names are missing, 'EVMs' chaos continue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : मतदारांची नावे गहाळ, ‘ईव्हीएम’ पडल्या बंद, घोळ काही थांबेना!

ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर दोन-दोन तास पर्यायी व्यवस्था करू न शकणारे निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे. ...

धक्कादायक...सख्या मुलाने बापास दगडाने ठेचून मारले! - Marathi News | Shocking ... Son killed his father by crushing stone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक...सख्या मुलाने बापास दगडाने ठेचून मारले!

खेट्री (जि. अकोला): घरगुती वादातून सख्या मुलाने बापाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील उमरा शेतशिवरात १८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. ...

एकदाही मतदान न चुकवलेल्या ९५ वर्षीय आजोबांची खंत विचार करायला लावेल! - Marathi News | The right to vote in every election; Dialogue with Fattuji Tayde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकदाही मतदान न चुकवलेल्या ९५ वर्षीय आजोबांची खंत विचार करायला लावेल!

९५ वर्षीय फत्तुजी तायडे यांनी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हापासून फत्तुजी यांनी एकही निवडणुक चुकविली नाही. ...

Maharashtra Election Voting Live : अकोल्यात दुपारपर्यंत ४५ टक्के मतदान - Marathi News |  45 percent polling till noon in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election Voting Live : अकोल्यात दुपारपर्यंत ४५ टक्के मतदान

दुपारी ३ वाजतापर्यंत ४५.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली. ...

कवठा येथे मतदाराने फोडले मतदान यंत्र; बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी - Marathi News | Evm machine broken at Kawatha polling station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कवठा येथे मतदाराने फोडले मतदान यंत्र; बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी

कवठा (अकोला) : बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडल्याने एकच खळबळ उडाली. ...

Maharashtra Election Voting Live : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांना लाजविणारा! - Marathi News | Maharashtra Election Voting Live: Senior citizens excite for election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election Voting Live : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांना लाजविणारा!

तरुणांमध्ये तर निवडणुकीविषयी उत्साह आहेच; परंतु ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा तरुणांनाही लाजविणार असल्याचे दिसून येत आहे. ...

‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्यास तक्रार करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन - Marathi News | Complain about 'EVM'; Ambedkar's appeal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्यास तक्रार करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अ‍ॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे आवाहन वंचित बहूजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ...