लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘पीएम-किसान’ योजना : लाखावर अर्ज अपलोड ; पण किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम? - Marathi News |  'PM-Kisan' scheme: Very few farmers get fund | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएम-किसान’ योजना : लाखावर अर्ज अपलोड ; पण किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम?

अर्ज केलेल्या काही मोजक्याच शेतकºयांना बँक खात्यात मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचे ‘एसएमएस’ आले ...

जीएसटी पोर्टलमध्ये पुन्हा बिघाड; भुर्दंड मात्र करदात्यांना - Marathi News | GST portal fails again; taxpayer has to pay penalty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएसटी पोर्टलमध्ये पुन्हा बिघाड; भुर्दंड मात्र करदात्यांना

अकोला : जीएसटी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील हजारो करदात्यांना जीएसटीआर थ्रीबी फाइल करता आले नाही. ...

पुलावरून पडुन सायकलस्वार ठार - Marathi News |  The cyclist collapse from bridge and died | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुलावरून पडुन सायकलस्वार ठार

काटेपूर्णा नदीच्या पात्रावरील पुलावरून पडुन एका ५४ वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. ...

कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली - Marathi News | Movement for the appointment of art teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली

अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांना मनपा प्रशासनाने बडतर्फ केले होते. यापैकी सात बडतर्फ शिक्षकांनी शिक्षण विभागात पुनर्नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

१३६ कोटींतून होणार शिवणी ते जुना बाळापूर नाक्यापर्यंत सिमेंट रस्ता! - Marathi News | Shivni to Old Balapur cement road will done from fund of 136 crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१३६ कोटींतून होणार शिवणी ते जुना बाळापूर नाक्यापर्यंत सिमेंट रस्ता!

१३६ कोटी रुपयांतून निर्माण होणाºया या रस्त्याचा कार्यादेश (नियुक्ती आदेश) लवकरच जारी केला जाणार आहे. ...

म्हणे, जिल्हा परिषदेची शेगावातील जमीन हरविली! - Marathi News |  Zilla Parishad lost the land in Shegaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्हणे, जिल्हा परिषदेची शेगावातील जमीन हरविली!

मोजणीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जमीन न दाखविल्याने मोजणी रद्द केल्याचे पत्रही भूमी अभिलेख विभागाने दिले आहे. ...

विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपाचा प्रयोग फसला - Marathi News | The use of milk powder allocation to the students is ineffective | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपाचा प्रयोग फसला

अकोला: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबत प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने दूध भुकटी देण्याचा निर्णय नऊ महिन्यांपासून कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला आहे. ...

शरीराचे संतुलित तापमान करेल उष्माघातापासून बचाव! - Marathi News | Balanced Body temperature will protect from heat wave! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शरीराचे संतुलित तापमान करेल उष्माघातापासून बचाव!

अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...

४७ अंश सेल्सिअस तापमानात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of Shriram Sena workers in 47 degree Celsius | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४७ अंश सेल्सिअस तापमानात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे रक्तदान

अकोला : शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...