लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sting operation : कुठेही बसा अन् खुशाल ढोसा - Marathi News | Sting operation: Sit anywhere and take a drink | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting operation : कुठेही बसा अन् खुशाल ढोसा

अकोला: उघड्यावरच दारू विक्री अन् त्याच ठिकाणी खुशाल ढोसणाऱ्या तळीरामांचा गोतावळा शहरातील काही चौकांमध्ये सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला आहे. ...

जलप्रदाय, बांधकाम विभागातील प्रलंबित कामे निकाली काढा! - Marathi News | Water works, remove pending works in the construction department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलप्रदाय, बांधकाम विभागातील प्रलंबित कामे निकाली काढा!

कंत्राटदारांची थकीत देयके अदा करण्यासोबतच बांधकाम विभागातील प्रलंबित कामे निकाली काढण्याचे निर्देश सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. ...

केळीवेळी येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले - Marathi News | The body of a seven-month-old girl was found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केळीवेळी येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले

अकोला : आकोट तालुक्यातील केळीवेळी येथे मंगळवार, ३० एप्रिल रोजी स्त्री जातीचे नवजात अर्भक नालीत मृतावस्थेत पडलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...

‘बीपीएमएस’ प्रणालीत तांत्रिक दोष; महापालिका त्रस्त - Marathi News | Technical fault in 'BPMS' system; The municipality plagued | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘बीपीएमएस’ प्रणालीत तांत्रिक दोष; महापालिका त्रस्त

अवघ्या तीन महिन्यांतच या प्रणालीमध्ये तांत्रिक दोष असल्याचे समोर आले असून, राज्यातील महापालिकांसह नगर परिषद, नगरपालिका हैराण झाल्याचे चित्र आहे. ...

लोहाऱ्यात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू - Marathi News |  The death of old age person due to heat stroke | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोहाऱ्यात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू

अकोला शहरासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने उष्माघातामुळे तिसरा बळी गेला आहे. ...

मूर्तिजापूरात सिलेंडरचा भडका;भाजल्याने चौघे जखमी - Marathi News | cylinders Blast, Two injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूरात सिलेंडरचा भडका;भाजल्याने चौघे जखमी

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरातील चौघेजण जखमी झाले. ...

महीलेला २० हजाराची मागणी करणाऱ्या पोलीसाविरूध्द गुन्हा - Marathi News |  Crime against policeman demanding 20 thousand rupees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महीलेला २० हजाराची मागणी करणाऱ्या पोलीसाविरूध्द गुन्हा

२० हजार रुपयांची मागणी करणाºया अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाºयाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार, २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. ...

हातरुण परिसरातील १० गावात पाणीटंचाईच्या झळा! - Marathi News | Water scarcity in 10 villages in Hatrun area! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हातरुण परिसरातील १० गावात पाणीटंचाईच्या झळा!

 हातरुण: बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसर खारपाणपट्ट्यात येत असून अनेक गावात "एप्रिल हिट" मुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

तांत्रिक बिघाडामुळे स्मार्ट कार्डच्या अर्जास ३१ मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Due to technical difficulties, the extension of smart card applications upto 31 May | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तांत्रिक बिघाडामुळे स्मार्ट कार्डच्या अर्जास ३१ मेपर्यंत मुदतवाढ

एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मेपर्यंत वाढविली आहे. ...