अकोला : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये दररोज श्रमदान होत आहे. ...
अकोला : कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसाठी पैसे उकळणाºया अकोला पंचायत समितीमधील ‘त्या’ चार कर्मचाºयांच्या निलंबनानंतर विभागीय चौकशीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला जाणार आहे. ...
अकोला: राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये ‘मॅनेज माय लॉ सूट’वर सर्वच विभागांची माहिती अपलोड करणे सुरू असताना अकोला जिल्हा परिषदेचे पाच विभाग त्यामध्ये माघारले आहेत. ...
अकोला: वाढत्या कमाल तापमानाने अकोला होरपळत असून, रविवार, २८ एप्रिल रोजी विक्रमी नोंद करीत अकोल्याचे कमाल तापमान ४७.२ अंशावर पोहोचले. मागील १०० वर्षात एप्रिल महिन्यात एवढे तापमान कधीच नव्हते. ...
विदर्भातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या १ मेपासून देण्यात याव्या, अशी मागणी केली असल्याचे विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुध्न बिरकड यांनी सांगितले आहे. ...
अकोला: जुने शहरातील डाबकी रोड परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...