अकोला : वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक व एक टॅÑक्टर पकडून दोन्ही वाहन मालकांना ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री केली. ...
अकोला: येवता ते मलकापूर रोडवरील एका कोरड्या खदानीत शहरातील एका ४५ वर्षीय महिलेवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. ...
अकोला : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ८१० गावांतील स्रोतांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. ...
अकोला : शहरातील मुख्य चौकात कुठेही बसा अन् खुशाल ढोसा, अशी स्थिती झाली आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार गंभीर आहे. ...
अकोला: महापालिका प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भूमिगत गटार योजनेतील सात एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेन्ट प्लांट (मलनिस्सारण प्रक्रिया)च्या बांधकामाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुरुवात करण्यात आली आहे. ...
अकोला: अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि वैद्यकीयसोबतच अभियांत्रिकी क्षेत्राकडे कल वाढत असल्यामुळे अकोल्याचा ‘जेईई मेन्स’ परीक्षेत टक्का वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...