अकोला: सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांकडून लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत सातही पंचायत समिती स्तरावरील ३२ लिपिक कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी जबाब नोंदविले ...
अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे. ...
अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ...
अकोला: शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांची उपस्थितीच राहत नसल्याने रुग्णांना चक्क शस्त्रक्रियांसाठी तारखेवर तारीख दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
अकोला: वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश मिळताच वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे संपकालीन वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन उच्च माध्यमिक अमरावती विभागीय सहसंचालक संजय जगताप यांनी गुरुवारी दिले आहे. ...