जावेद शमशुद्दीन इनामदार आणि त्याची पत्नी हस्ुना जावेद इनामदार या दोघांविरुध्द बेहीशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
अकोला: जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना ६ मे रोजी पत्राद्वारे दिले. ...
अकोला: नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ मेपर्यंत ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र तूर विकल्यानंतर १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळ ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या मालकीची दुकाने पदरात पाडून घेतलेल्यांनी ती पुन्हा इतरांना भाड्याने दिली. या प्रकरणात कारवाईसाठी सातत्याने ठराव घेण्यात आले. ते कागदावरच आहेत. ...
अकोला: केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त झालेला गहू खराब असल्याच्या तक्रारीवरून वखार महामंडळाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक निर्मलकुमार यांनी सोमवारी अकोल्यात भेट दिली. ...