मोठा गाजावाजा करून उघडलेल्या हिरकणी कक्षांना पाच वर्षांनंतर कुलूप लावण्यात आल्याचे धक्कादायक चित्र लोकमतने ११ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. ...
अकोट :- सातपुड्याच्या पायथ्याशी आता थेट हळदीच्या भट्या लागत असल्याचे चित्र आहे. परंपरागत पिकांना फाटा देत शेतकरी आता वन औषधे व इतर पिके घेण्याकडे वळला असल्याचे सुखदायक चित्र पहावयास मिळत आहे. ...
रक्तदानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. या उदात्त हेतूने पुण्यातील बहीण-भाऊ राज्याच्या दौºयावर निघाले आणि प्रत्येक जिल्ह्यात रक्तमित्र, रक्तपेढ्यांच्या मदतीने त्यांनी जनजागृती मेळावे घेतले. ...
अकोला : शहरातील नामांकित असलेल्या कोठारी अॅण्ड सन्सच्या संचालकाने ५६ धनादेशाचे अनादर केल्याप्रकरणी पाचव्या प्रथम श्रेणी न्यायालयाने प्रत्येक संचालकास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ...
अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणातील फरार असलेल्या चार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ...