लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार - Marathi News | Kayakalp Award to District Women Hospital and Balapur Rural Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार

जिल्हा स्त्री रुग्णालय व बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला ‘कायाकल्प पुरस्कार- २०१८-१९’ जाहीर करण्यात आला आहे. ...

२,७९५ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा - Marathi News | 2,795 students gave the MHT-CET exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२,७९५ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा

अकोला: अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा २ ते १३ मेपर्यंत घेण्यात आली. ...

मिशन अ‍ॅडमिशन:  केंद्रीय प्रवेश पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश! - Marathi News | Mission Admissions: Class 11 admission through central admission method! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मिशन अ‍ॅडमिशन:  केंद्रीय प्रवेश पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश!

सलग तिसऱ्या वर्षी माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रीय प्रवेश पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...

खोदकाम केले, जलवाहिनीचा पत्ता नाही; पाण्यासाठी भटकंती - Marathi News | No water in naigaon; citizen Wandering for water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खोदकाम केले, जलवाहिनीचा पत्ता नाही; पाण्यासाठी भटकंती

अकोला: महापालिकेच्या दप्तरी पहिला क्रमांक असणाऱ्या नायगाव प्रभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे. ...

'मेनस्ट्रुअल कप'चा अकोल्यात वाढतोय टक्का - Marathi News |  Increasing percentage of menstrual cup | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'मेनस्ट्रुअल कप'चा अकोल्यात वाढतोय टक्का

अकोला: मासिक पाळीमध्ये परंपरागत पॅड सोडून ‘मेनस्ट्रुअल कप’ उपयोगात आणणाऱ्या महिलांची संख्या अकोल्यात दिवसेंदिवस वाढत असल्याची नोंद समोर येत आहे. ...

मिनरल वॉटरसाठी दररोज होतो १६.५ लाख लीटर पाण्याचा उपसा - Marathi News | 16.5 million liters of water per day for mineral water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मिनरल वॉटरसाठी दररोज होतो १६.५ लाख लीटर पाण्याचा उपसा

अकोला : अकोला शहरात मिनरल वॉटर कॅन विक्रीसाठी दररोज साडेसोळा लाख लीटर पाण्याचा जमिनीतून उपसा होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...

काँग्रेसची समिती करणार दुष्काळाची पाहणी! - Marathi News |  Congress Committee will inspect drought! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसची समिती करणार दुष्काळाची पाहणी!

अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमली आहे. ...

इंग्रजी शाळांमधील भरमसाट ‘डोनेशन’मुळे पालकांना भरली धडकी! - Marathi News | Parents get tired to fill English schools fees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंग्रजी शाळांमधील भरमसाट ‘डोनेशन’मुळे पालकांना भरली धडकी!

इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेशासाठी वाढविलेल्या भरमसाट डोनेशनमुळे पालकांना धडकी भरली आहे. ...

रात्रगस्तीत पोलीस सतर्क; दंगा नियंत्रण पथकाची रात्रभर गस्त - Marathi News |  Police cautions in the night; Patrol control squad patrol overnight | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रात्रगस्तीत पोलीस सतर्क; दंगा नियंत्रण पथकाची रात्रभर गस्त

  अकोला: शहरात पोलिसांचा बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांमधील मध्यरात्रीच्या कामकाजाची लोकमतच्या चमूने शनिवारी मध्यरात्री पाहणी केली असता पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले. ...