अकोला : दिव्यांगत्वामुळे सामान्यांसारखे शिक्षण घेणे अवघडच; पण कुणी आधार दिला, तर त्यांनाही त्यांचे स्वप्न साकार करता येते, हाच आधारवड होऊन वाचक, लेखनिक बँकेच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणाई समोर येत आहे. ...
भूलथापा देऊन विद्यार्थ्याची १ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी प्रा. रोहन राजे व रोहिनी राजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
तेल्हारा : पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना तेल्हारा तालुक्यातील २० गावांमध्ये वेग आला आहे. ...
अकोला : एकीकडे ग्रामपंचायतींच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घेतल्यानंतर त्याच ग्रामपंचायतींनी कामाच्या देयकापोटी अदा केलेले धनादेश पंचायत समिती स्तरावर परत आल्याने (‘बाउन्स’) रोजगार हमी योजना विभागावर नामुश्की ओढवली आहे. ...
आकोट : एक हात व पायाने दिव्यांग असलेला अकोला जिल्ह्यातील आकोट येथील धीरज कळसाईत या पहिल्या भारतीय दिव्यांगाने साऊथ ऑफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे शिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज फडकावल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे. ...