कीटकनाशकांचा जमीन व पिकांवर होणाºया परिणामाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे, असा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कीटकनाशके व तणनाशके बौद्धिक कार्यशाळेत काढण्यात आला. ...
अकोला: अमरावतीला घेण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या पदभरती परीक्षेसाठी अकोल्यातील ४० पेक्षा जास्त परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार रविवारी समोर आला. ...
अकोला: राष्ट्रीय महामार्गावर कृषी विद्यापीठासमोर दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रविवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी संपूर्ण शहरात उभारण्यात आलेले अतिरिक्त पथदिवे हटविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. ...
आंबे पिकविण्यासाठी जिल्ह्यात अत्यंत घातक असलेल्या इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...