लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘घाेणस अळी’चा महिलेला डंख, रुग्णालयात दाखल - Marathi News | Woman bitten by 'dirty worm', admitted to hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘घाेणस अळी’चा महिलेला डंख, रुग्णालयात दाखल

विदर्भातील काही भागांत सोयाबीनवर घोणस नावाच्या बहुभक्ष्यी विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे ...

अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

पुंजाजी बोर्डे हे रविवारी दुपारी गवत कापण्यासाठी शेतात गेले असता, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.  ...

भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती - Marathi News | Appointment of new contractor for sterilization of stray dogs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती

१० हजार २७२ श्वानांंच्या नसबंदीबाबत प्रश्नचिन्ह ...

मुलीचा विनयभंग, युवकास तीन वर्षांचा कारावास - Marathi News | misbehaviour of girl three years imprisonment for youth crime news | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीचा विनयभंग, युवकास तीन वर्षांचा कारावास

आरोपी तिचा १० ते १५ दिवसांपासून पाठलाग करीत होता. ...

सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान! - Marathi News | Six sarpanch, 70 members voting on Sunday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा सरपंच, ७० सदस्यपदांसाठी रविवारी मतदान!

आठ ग्रामपंचायतींची निवडणूक: मतदान पथके रवाना, तयारी पूर्ण ...

चक्क घरासमोरील अंगणात गांजाची लागवड; अकोट येथील आरोपीस अटक - Marathi News | Cultivation of cannabis in front yard in akola Accused arrested from Akot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्क घरासमोरील अंगणात गांजाची लागवड; अकोट येथील आरोपीस अटक

अकोट शहरातील भिम नगरात एकाने घरासमोरील अंगणात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. ...

चिंताजनक! अकोल्यात लम्पीने गाठला हजाराचा आकडा, ६ मृत्यू, ५० हजारांवर पशुधन धोक्यात - Marathi News | In Akola, lumpy Skin Disease Virus reached one thousand and 6 dead | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिंताजनक! अकोल्यात लम्पीने गाठला हजाराचा आकडा, ६ मृत्यू, ५० हजारांवर पशुधन धोक्यात

लम्पी आजाराचे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पशुरुग्ण आढळून आले आहेत. ...

अकोल्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस! हवामान विभागाचा अंदाज  - Marathi News | rain with lightning in akola till september 20 forecast by meteorological department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस! हवामान विभागाचा अंदाज 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

गुडधी रेल्वे गेट राहणार तीन दिवस बंद; पर्यायी मार्गाचा वापर करन्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन - Marathi News | Guddhi Railway Gate will remain closed for three days; Railway administration appeals to use alternative routes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुडधी रेल्वे गेट राहणार तीन दिवस बंद; पर्यायी मार्गाचा वापर करन्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

अकोला ते अमरावती या रेल्वे मार्गावर शहरानजीक गुडधी ग्रामपंचायतच्या हद्दीत रेल्वे गेट आहे. ...