लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्लास्टींगचा ट्रॅक्टर विहीरीत कोसळला; एक ठार, चार जखमी - Marathi News | Blasting tractor collapsed; One killed, four injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ब्लास्टींगचा ट्रॅक्टर विहीरीत कोसळला; एक ठार, चार जखमी

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहीर खोदकामादरम्यान ब्लास्टींगचा ट्रॅक्टर चालकासह विहीरीत पडून झालल्या दुर्घटनेत एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले आहे. ...

अकोला जिल्ह्यात ‘रोहयो’ची १०७६ कामे सुरू! - Marathi News | 1039 works of MNREGA in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ‘रोहयो’ची १०७६ कामे सुरू!

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, ६ हजार ६४१ मजुरांची कामांवर उपस्थिती आहे. ...

पायल तडवींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा! - Marathi News | Get punished for the killers of Payal Tadavi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पायल तडवींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा!

तीनही महिला डॉक्टरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत गुरुवारी कौलखेडवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...

नाला सफाईची कामे तातडीने निकाली काढा! - मनपा आयुक्तांचे निर्देश  - Marathi News | Do drainage cleaning work promptly! - Municipal Commissioner's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाला सफाईची कामे तातडीने निकाली काढा! - मनपा आयुक्तांचे निर्देश 

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाऱ्यांना अग्रिम रकमेचे वाटप केले असून, नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. ...

शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना! - Marathi News | Instructions for inclusion of teachers, non-teaching staff in the system! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना!

शिक्षक, कर्मचाºयाच्या वेतनाची माहिती प्रचलित पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील माहितीनुसार भरावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ( ...

संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रीपद - Marathi News | Sanjay Dhotre is the Minister of State for HRD | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रीपद

भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. ...

पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग - Marathi News | The Union Minister's Cnance for the fifth time in the West Vidarbha's behalf | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग

खा. धोत्रे यांच्या रूपाने पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग आला आहे. ...

अकोला जिल्ह्यातील २८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा! - Marathi News | Water supply through tankers in 28 villages of Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा!

अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, संबंधित गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ...

 संत गाडगेबाबा चषक कुस्ती स्पर्धा : मानाच्या चांदीच्या गदासाठी झुंजले मल्ल! - Marathi News | Sant Gadge Baba Wrestling Competition: Confrontation for the Gold Medal! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : संत गाडगेबाबा चषक कुस्ती स्पर्धा : मानाच्या चांदीच्या गदासाठी झुंजले मल्ल!

अकोला: जुने शहरातील शिवाजी नगर चौक गुरुवारी सायंकाळी कुस्तीप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता ...