लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहिली ते दहावीत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार! - Marathi News | OBC students learning from the first to 10th will get a scholarship! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिली ते दहावीत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार!

या योजनेमध्ये सुधार करून पहिली ते दहावीत शिकणाºया ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ...

महिला व बालकल्याण सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात; योजनांचा लाभ नाहीच; लाभार्थी उपेक्षित - Marathi News | Akola Municipal corporation : Tenure of women and child welfare president is over | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याण सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात; योजनांचा लाभ नाहीच; लाभार्थी उपेक्षित

महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून, झोन समिती सभापतींचा कार्यकाळदेखील संपुष्टात आला आहे. ...

रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा; अकोल्यातील अडीचशे शिवभक्त जाणार - Marathi News |  Shivrajyabhishak ceremony on Raigad; Two hundred and fifty devotees of Akola will go | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा; अकोल्यातील अडीचशे शिवभक्त जाणार

देशभरातील लाखो शिवभक्तांसोबतच अकोल्यातील अडीचशे शिवभक्त सहभागी होणार आहेत, अशी माहिती अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली. ...

आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता! - Marathi News |  Administrative approval for water supply schemes special repair work! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिला. ...

निवडणूक आटोपली; पण मिळाली नाही दुष्काळी मदत! - Marathi News | Election ended; But farmer not get help of drought! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणूक आटोपली; पण मिळाली नाही दुष्काळी मदत!

लोकसभा निवडणूक आटोपली असून, खरीप हंगाम तोंडावर आला; परंतु चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. ...

सेवानिवृत्त शिपायाला जि.प. अध्यक्षांच्या कारमधून सोडले घरापर्यंत! - Marathi News | Retired employee's honour by ZP President and CEO by left him Car | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सेवानिवृत्त शिपायाला जि.प. अध्यक्षांच्या कारमधून सोडले घरापर्यंत!

सेवानिवृत्त झालेले शिपाई लक्ष्मणराव देशमुख यांना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ)अध्यक्षांच्या शासकीय वाहनात (कार) बसवून त्यांना घरापर्यंत सोडण्यात आले. ...

मूर्तीजापूरात १८ लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक - Marathi News | Gutkha sieze worth eighteen lakhs of rupees in Murtijapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तीजापूरात १८ लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक

मूर्तिजापूर : पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहू वाहनावर कारवाई करताना १८ लाख रुपयांचा गुटखा पकडला. ...

देशी बीटी कॉटन बियाण्यांची मागणी वाढली! - Marathi News | Demand for Desi Bt cotton seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशी बीटी कॉटन बियाण्यांची मागणी वाढली!

अकोला : महाराष्टÑ राज्य (महाबीज) बियाणे महामंडळ निर्मित बीजी-२ कापूस बियाण्यांची मागणी वाढली आहे. ...

वऱ्हाडातील धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा - Marathi News | Only 12 percent water stock in Varadha dams | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा

अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ११ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने टंचाईचे चित्र आणखी गडद झाले. ...