लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाले सफाईच्या कामांना झोननिहाय सुरुवात - Marathi News |  The zonal start to cleaning the drains | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाले सफाईच्या कामांना झोननिहाय सुरुवात

अकोला: शहरातील मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यासाठी प्रशासनाने झोन अधिकाऱ्यांना अग्रीम रकमेचे वाटप केल्यानंतर नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. ...

सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेवरून महापालिकेत सावळा गोंधळ - Marathi News | Severe confusion in the corporation from the Sixth Pay Commission amount | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेवरून महापालिकेत सावळा गोंधळ

सुमारे ४० कर्मचाºयांना रक्कम अदा केली असली तरी अनेक पात्र कर्मचाºयांना यादीतून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

यंदा रब्बी हंगामात प्रथमच होणार मक्याची खरेदी - Marathi News | Purchase of maize this year for the first time in rabi season | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदा रब्बी हंगामात प्रथमच होणार मक्याची खरेदी

यंदा रब्बी हंगामात प्रथमच भरडधान्यापैकी मक्याची खरेदी करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. ...

सौर कृषी पंपांची सक्ती नको; शेतकऱ्यांना वीज जोडणी द्या! - रणधीर सावरकर - Marathi News |  Solar agricultural pumps are not forced; Give power connections to farmers! - Randhir Savarkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौर कृषी पंपांची सक्ती नको; शेतकऱ्यांना वीज जोडणी द्या! - रणधीर सावरकर

अकोला: विदर्भातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना सक्तीची न करता पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. ...

शतप्रतिशत भाजपाला युतीधर्माचा अडसर! - Marathi News | Alliance can obstacle in 100 percent of the BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शतप्रतिशत भाजपाला युतीधर्माचा अडसर!

युतीधर्म पाळण्यासाठी भाजपाला किमान दोन मतदारसंघ सेनेला देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे चित्र आहे. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला! - Marathi News | Leopard found dead in the  Melghat Tiger project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील बिबट मृतावस्थेत आढळला!

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत धारगड परिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. ...

खारपाणपट्ट्यातील गावांच्या समस्या सोडवा! - ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा - Marathi News | Solve the problems of the villages - villagers plea | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खारपाणपट्ट्यातील गावांच्या समस्या सोडवा! - ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा

अकोला: खारपाणपट्ट्यातील जनतेला प्रामुख्याने भेडसावणाºया समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी सात गावांतील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिलेल्या भेटीदरम्यान केली. ...

‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार! - Marathi News | 'Our village, our development plan' will be rebuilt! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार!

पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेत फेरबदलाचे वारे - Marathi News |  Congress, NCP's revamping organization | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेत फेरबदलाचे वारे

जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. ...