अकोला: महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०१९-२० करिता राज्यातील ११ क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश मिळणार आहे. ...
अकोला : लग्नानंतर प्रियकरासोबत जाण्यास नकार देणाºया प्रेयसीच्या पतीला दहशतवादी ठरविण्याचा कट रचणाºया प्रियकराला मुंबई पोलिसांनी शुक्रवार, ७ जून रोजी बुलडाण्यातून अटक केली आहे. ...
निविदा प्रक्रिया आणि अटी व शर्तीच्या नावावर कामांसाठी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव डावलण्यात आल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा वादळी ठरली. ...
अकोला : कोरडवाहू क्षेत्रात भरघोस उत्पादन देणारे ‘सुवर्ण शुभ्रा’(एकेएच-०९-५) कापसाचे सरळ वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले. ...