लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Father's Day :बॉक्सिंग खेळात‘ विजयी विश्व’ विक्रम! - Marathi News | Father's Day: Boy learn boxing under fathers guidence | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Father's Day :बॉक्सिंग खेळात‘ विजयी विश्व’ विक्रम!

बॉक्सिंग खेळात वडील विजय गोटे यांच्या मार्गदर्शनात मुलगा विश्व गोटे आपले ‘विजयी विश्व’ निर्माण करीत आहे. ...

अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the monsoon to boost economy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा

बुलडाणा : गेल्या पाच वर्षात जवळपास तीन वर्षे अवर्षणाचा सामना करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील अर्थकारणाची मदरा आता मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. ...

विशेष पथकाच्या छापेमारीत दारू अड्डे उध्वस्त - Marathi News | Special squad raided on illegal liquor barracks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विशेष पथकाच्या छापेमारीत दारू अड्डे उध्वस्त

अकोला : बार्शीटाकली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघजळी, राजनदा आणि चिंचोली या तीन गावातील शेतात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू ... ...

शेततळ््यावर घेतले तीन लाखांचे हळदीचे पीक - Marathi News |  Three lakhs of turmeric crop taken on farmland | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेततळ््यावर घेतले तीन लाखांचे हळदीचे पीक

दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले. ...

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सर्वच दवाखाने बंद - Marathi News | All the clinics closed for tomorrow's protest against attack on doctor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सर्वच दवाखाने बंद

१७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय ‘आयएमए’ने घेतला आहे. या निर्णयामुळे सोमवारी जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडणार आहे. ...

‘आरबीएसके’ ठरतेय बाल स्वास्थ्यासाठी संजीवनी - Marathi News | Rashtriy bal swasthya karyakram prove life saving for children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरबीएसके’ ठरतेय बाल स्वास्थ्यासाठी संजीवनी

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. ...

‘किट’च नाही; चार तालुक्यांत सिकलसेलची तपासणी शून्य - Marathi News | Not a kit; Inspecting of sickle cell in four talukas void | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘किट’च नाही; चार तालुक्यांत सिकलसेलची तपासणी शून्य

अकोला : ‘किट’ उपलब्ध नसल्याने चार तालुक्यांत आतापर्यंत सिकलसेलची एकही तपासणी झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

विदर्भात तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता ! - Marathi News | possibility of rain Three days in Vidharbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता !

सोसाट्याच्या वाºयासह पावसाची शक्यता कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. ...

पाऊस लांबल्यास कापसाचा पेरा घटणार! - Marathi News |  Cotton sowing will decrease if rain is delayed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाऊस लांबल्यास कापसाचा पेरा घटणार!

अकोला : मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास कापूस, मूग, उडीद पीक पेरणीवर परिणाम होऊन क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. ...