लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मान्यता नसलेल्या ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांची पेरणी - Marathi News |  Farmer of Adgaon Sowing of non-approved 'HTBT' cotton seeds | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मान्यता नसलेल्या ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांची पेरणी

अडगाव बु. (अकोला): ‘माझं वावर, माझी पॉवर’, या शेतकरी तंत्रज्ञान स्वतंत्रताकरिता शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा आज अडगावात एचटीबीटी बियाण्याची पेरणी करून प्रयोग यशस्वी केला. ...

३० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha of 30 lakhs seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३० लाखांचा गुटखा जप्त

अकोला : गस्तीवर असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बाळापूर रस्त्यावर ३० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. ...

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ६५ लाख; खड्डे ६२ लाख! - Marathi News |  Tree plantation aims 65 million; 62 million pits! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ६५ लाख; खड्डे ६२ लाख!

पावसाळा तोंडावर आला असल्याने प्रलंबित असलेले २ लाख ९२ हजार खड्डे केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

नया अंदुरा प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना - Marathi News |  Water Supply Scheme from New Andura Project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नया अंदुरा प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना

प्रस्ताव बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. ...

दुचाकी, चारचाकीधारकांनो, धान्याचा लाभ विसरा! - Marathi News | Two-wheelers, four-wheelers will not get grains from Ration shop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकी, चारचाकीधारकांनो, धान्याचा लाभ विसरा!

लाभार्थींनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचा सपाटा आता शासनाकडून लावला जाणार आहे. ...

‘एमपीएससी’च्या परीक्षा केंद्रात दिव्यांग उमेदवाराला प्रवेशासाठी मज्जाव - Marathi News | Disable candidate prohibated to enter in MPSC examination center | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एमपीएससी’च्या परीक्षा केंद्रात दिव्यांग उमेदवाराला प्रवेशासाठी मज्जाव

अकोला : राज्यभरात रविवारी राज्यसेवा गट ‘क’ परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान अकोल्यात एका दिव्यांग परीक्षार्थीला लेखनिक उपलब्ध नसल्याने परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ...

अग्निशमन विभागाने केली १२ कोचिंग क्लासेसची पाहणी - Marathi News | Fire Department examined 12 coaching classes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अग्निशमन विभागाने केली १२ कोचिंग क्लासेसची पाहणी

उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्यासाठी अग्निशमन विभागाने १२ कोचिंग क्लासेसची पाहणी केली आहे. ...

लोकसभेतील पराभवाचे काँग्रेस करणार मंथन! - Marathi News | Congress will analysis the defeat in Lok Sabha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभेतील पराभवाचे काँग्रेस करणार मंथन!

निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केली आहे. ...

आता मोठ्या निवासी इमारतींना दहा टक्के कर आकारणी - Marathi News | Now ten percent taxation to big residential buildings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता मोठ्या निवासी इमारतींना दहा टक्के कर आकारणी

शासनाच्या निर्देशानुसार मनपाने मोठ्या निवासी इमारतींवर ‘कर योग्य मूल्या’च्या दहा टक्के इतक्या रकमेची आकारणी केली आहे. ...