लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अभियंत्याला पुण्यातून अटक - Marathi News | An engineer with unnatural sexual abuse was arrested from Pune | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अभियंत्याला पुण्यातून अटक

अकोला: पत्नीचा छळ करून तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया अभियंत्याला डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी पुण्यातून अटक केली. ...

Sting Operation : हॉटेल्स, स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेच्या निकषांचा बोजवारा! - Marathi News | Sting Operation: Cleanliness standards not maintain in Hotels, Sweetmart! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : हॉटेल्स, स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेच्या निकषांचा बोजवारा!

टाक्या, वॉटर कुलर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान आढळून आला. ...

दोन लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे ! - Marathi News |  Two hundred and eighty thousand quintals of soyabean seed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे !

अकोला : महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने यावर्षी २ लाख ८० हजार क्ंिवटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे उपलब्ध केले आहे. ...

२३ जूनपासून विदर्भात सार्वत्रिक दमदार पाऊस - Marathi News |  Vidarbha has received heavy rain June 23 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२३ जूनपासून विदर्भात सार्वत्रिक दमदार पाऊस

अकोला : मान्सूनप्रणाली सक्रिय झाली असून, पश्चिम विदर्भात येत्या २३ ते २५ जूनपर्यंत दमदार सार्वत्रिक पावसाची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...

‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’चा अकोला पॅटर्न पोहोचला १३ जिल्ह्यांत! - Marathi News |  Akola Pattern of 'One Student-One Tree' Reached in 13 Districts! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’चा अकोला पॅटर्न पोहोचला १३ जिल्ह्यांत!

‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागातील दहा जिल्ह्यांसह हिंगोली, सातारा व लातूर अशा एकूण १३ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. ...

महिला व बालकल्याणच्या योजनांचा लाभ नाहीच! - Marathi News | No benefit of  Women and child welfare schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याणच्या योजनांचा लाभ नाहीच!

भाजपची २०१४ पासून मनपात सत्ता असली तरी आजपर्यंत पात्र महिला व शाळकरी मुलींना योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. ...

फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली; आयुक्तांनी घेतली अतिक्रमण विभागाची झाडाझडती - Marathi News | Recovery from hawkers; commissioner enquiry of encroachment department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली; आयुक्तांनी घेतली अतिक्रमण विभागाची झाडाझडती

गुरुवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित कर्मचाºयांची झाडाझडती घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे. ...

वृक्ष लागवडीसाठी ‘आम्ही अकोलेकर’ सरसावले! - Marathi News | A group take initative for planting trees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृक्ष लागवडीसाठी ‘आम्ही अकोलेकर’ सरसावले!

‘आम्ही अकोलेकर’ या चळवळीद्वारे शहरात वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याची माहिती महापालिकेचे स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...

दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू! - Marathi News | Work on collecting information on two hectares of farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू!

शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. ...