नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला: महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, या हेतूने जिल्हा स्तरावर विक्री प्रदर्शनासाठी शासनाने निधी दिला होता. ...
दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार असल्याने वाटाघाटीत यापैकी एक जागा जरी सेनेला मिळाली तर विद्यमान आमदारांच्या उमेदवारीचे काय, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे. ...
अकोला: ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागानंतर आता कोकण विभागातील जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही राबविण्यात येणार आहे. ...
अकोला : शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकरी ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवार, २८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. ...
अकोला: बियाणे संशोधित असल्याचे भासवून सोयाबीनचे बियाणे जास्त दरात विक ले जात असून, प्रत्यक्षात गोणीत मात्र दुसरेच बियाणे भरले जात असल्याचा आरोप होत आहे. ...