अकोला: बियाणे संशोधित असल्याचे भासवून सोयाबीनचे बियाणे जास्त दरात विक ले जात असून, प्रत्यक्षात गोणीत मात्र दुसरेच बियाणे भरले जात असल्याचा आरोप होत आहे. ...
एक नवविवाहिता तिच्या एका मैत्रिणीसोबत दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या तिच्या पतीने नवविवाहितेवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ...
अकोला: महापालिकेच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इंग्रजी भाषा तसेच इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी जॉली फोनिक्स संस्थेमार्फत उपक्रम राबविला जाणार आहे. ...