लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुपोषण मुक्तीसाठी तालुकास्तरावर ‘एनआरसी’ नाहीच! - Marathi News |  NRC is not on Talukalevel for malnutrition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुपोषण मुक्तीसाठी तालुकास्तरावर ‘एनआरसी’ नाहीच!

अकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे ...

अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी - Marathi News | lobbying for Akola West Constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

भाजपने शहरी भागातील निदान अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर पाणी सोडावे, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. ...

वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे - Marathi News |  If the vanchit bahujan aaghadi-Congress come together then they will change equation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीमध्ये समावेश झाल्यास जिल्ह्यातील आघाडीच्या जागा वाटपाची घडी विस्कळीत होणार आहे. ...

आता ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ - Marathi News | Now 'an apartment-a tap connection' ´in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’

अपार्टमेंटमधील सर्वच रहिवाशांना स्वतंत्र नळ जोडणी न देता यापुढे ‘एक अपार्टमेंट-एक नळ जोडणी’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नाल्याच्या पुराने शेती गेली खरडून; पिकाचे मोठे नुकसान - Marathi News | Flood flushout land; damage to the crop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाल्याच्या पुराने शेती गेली खरडून; पिकाचे मोठे नुकसान

हातरुण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातल्याने तीन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाले आहे. ...

पातूर येथे कृषी दिन साजरा - Marathi News | Celebrate Agriculture Day at Patur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर येथे कृषी दिन साजरा

खानापूर : खानापूर-पातूर मार्गावरील भावना पब्लिक स्कुल येथे विद्यार्थ्यांकडून कृषी दिन साजरा करण्यात आला. ...

आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास शक्य - Marathi News |  Now it is possible to make travel by train on 14-day borrowings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास शक्य

 अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे. ...

मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Changes in schedule of Central and South Central Railways | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

अकोला : मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात अनेक बदल झाले असून, ते बदल १ जुलै २०१९ पासून होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे. ...

दोन महिन्यांपासून अकोला शहरातील १२ वाहनतळांवर अवैध वसुली! - Marathi News |  Illegal recovery on 12 Parking lots in Akola city for two months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन महिन्यांपासून अकोला शहरातील १२ वाहनतळांवर अवैध वसुली!

अकोला : मुदत संपुष्टात आल्यानंतरही अकोला महापालिकेने वाहनतळाच्या कंत्राटी निविदा न काढल्याने महानगरातील विविध ठिकाणची १२ वाहनतळे बेवारस आहेत. ...