अकोला : रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच वृक्षारोपण करण्यासंदर्भात अकोलेकरांमध्ये जनजागृती करण्याची गरज असली तरी सर्वप्रथम महापालिका कर्मचाºयांनी स्वत:च्या घरी ... ...
शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकाºयांनी याद्याच न दिल्याने शेतकरी लाभापासून वंचित असल्याची माहिती पातूर तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिली. ...
अकोला: पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव हांडे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल एक वर्षानंतर तक्रार झाल्यानंतर एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या महसूल मंडळातील शेतकरी आणि अधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली आणि यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली. ...
अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले. ...