लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाळापूर मतदारसंघात दिग्गजांची दावेदारी! - Marathi News | veterans claim on BALAPUR constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर मतदारसंघात दिग्गजांची दावेदारी!

काँग्रेस, शिवसेना, भाजपा अन् शिवसंग्राम या पक्षाचे जिल्हाध्यक्षच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने दिग्गजांमध्ये स्पर्धा आहे. ...

जिल्हा परिषदेत लाभार्थी अर्जांची छाननी - Marathi News |  Scrutiny of beneficiary applications in Akol Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेत लाभार्थी अर्जांची छाननी

लाभार्थींकडून प्राप्त अर्जांची छाननी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आली. ...

पावसाचे पाणी संचयासाठी जलशक्ती अभियान - Marathi News | Water Generation Campaign for water conservation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाचे पाणी संचयासाठी जलशक्ती अभियान

अकोला : पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी राज्यात जलशक्ती अभियानाला सुरुवात झाली आहे. ...

नावीन्यपूर्ण कामांची अंदाजपत्रके १५ जुलैपर्यंत सादर करा! - Marathi News | Submit budget estimates to July 15th! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नावीन्यपूर्ण कामांची अंदाजपत्रके १५ जुलैपर्यंत सादर करा!

कामांची अंदाजपत्रके १५ जुलैपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्ह्यातील यंत्रणांना दिला. ...

पावसाळ्यातही २९ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर! - Marathi News | 29 villages depend on the tanker for water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्यातही २९ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर!

अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. ...

स्मार्टकार्डबाबत एसटी वाहकांमध्ये संभ्रम! - Marathi News | ST conductor confused about use of smartcard! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्मार्टकार्डबाबत एसटी वाहकांमध्ये संभ्रम!

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हायटेक होत आॅनलाइन स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र तिकीट वितरण करणाऱ्या मशीनमध्ये ती प्रक्रिया अपडेट न झाल्याने एसटी वाहकांमध्ये संभ्रम आहे. ...

अकोलेकरांनो, सावधान; शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ - Marathi News | Akolekar be careful; Dengue-related illness enterd in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांनो, सावधान; शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ

अकोला: पावसाळ्याच्या तोंडावर शहरात डेंग्यूसदृश आजाराने प्रवेश केला असून, नागरिकांच्या घरातच साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

काला चबुतरा, इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया - Marathi News | Encroachment removed in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काला चबुतरा, इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिटी कोतवाली ते जुना भाजी बाजार, तसेच काला चबुतरा बाजार व इंदौर गल्लीतील अतिक्रमणाचा सफाया केला. ...

वीज प्रवाह असलेली ‘एलईडी’ची पाण्यात; अनर्थ टळला! - Marathi News | 'LED' poles electricity flows in water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज प्रवाह असलेली ‘एलईडी’ची पाण्यात; अनर्थ टळला!

अकोला: शहरात ‘एलईडी’ पथदिवे उभारणाºया रॉयल कंपनीचा भोंगळ कारभार अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. ...