लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१ पीएचसीमध्ये मिळणार पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी! - Marathi News | full time medical officer will be appointment in 21 PHC! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२१ पीएचसीमध्ये मिळणार पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी!

जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्ण वेळ डॉक्टरची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी यादीत खुल्या व ओबीसी उमेदवारांची एसईबीसीत घुसखोरी! - Marathi News | Open admission process for medical admissions OBC candidates infiltrate into SEBC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी यादीत खुल्या व ओबीसी उमेदवारांची एसईबीसीत घुसखोरी!

खुल्या व ओबीसी उमेदवार एसईबीसी (मराठा आरक्षण) वर्गवारीत घुसखोरी करीत असल्याने, मराठा आरक्षण प्राप्त विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केला आहे. ...

अकोला जिल्ह्यात ३१ केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश! - Marathi News | An order to stop sale of seeds in 31 centers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ३१ केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश!

बियाणे उत्पादकांचे प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील ३१ बियाणे विक्री केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे. ...

सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Pregnant women commit suicide | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या

 मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पुनोती येथे घडली. ...

हिटरने पाणी गरम करणे बेतले जीवावर; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू! - Marathi News | Woman dies with electricity shocks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिटरने पाणी गरम करणे बेतले जीवावर; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू!

हाता: हिटरने हंड्यामध्ये पाणी गरम करीत असताना, विजेचा जबर धक्का बसल्याने, विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली. ...

डॉ. ठिम्मापाई मेमोरियल क्रिकेट स्पर्धा : विदर्भ संघात अकोल्याचे पाच क्रिकेटपटू - Marathi News | Dr. Thimmapai Memorial Cricket Tournament: Five cricketer of Akola in Vidarbha team | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. ठिम्मापाई मेमोरियल क्रिकेट स्पर्धा : विदर्भ संघात अकोल्याचे पाच क्रिकेटपटू

अकोला क्रिकेट क्लबच्या अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे, पवन परनाटे व नयन चव्हाण या पाच क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. ...

केवळ प्रमाणपत्र; कर्जमाफीचा पत्ता नाही! - Marathi News | Farmer get only Certificate, No debt waiver | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केवळ प्रमाणपत्र; कर्जमाफीचा पत्ता नाही!

शेतकºयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानाने कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, या शेतकºयांना दोन वर्षांपासून प्रत्यक्ष लाभच मिळाला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  - Marathi News | Inspect the Tanks, Irrigation Project in the District - Collector's Directions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

तलाव व लघुसिंचन प्रकल्पांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित विभागांना दिले. ...

सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र! - Marathi News | Farmer family in shared account entitled for PM-Kissan scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सामायिक खात्यामधील शेतकरी कुटुंबही ‘पीएम-किसान’साठी पात्र!

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लागू करण्यात आला आहे. ...