लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंटेनरनं दुचाकीस्वाराला तब्बल २ किलोमीटरपर्यंत नेलं फरफटत  - Marathi News | two wheeler rider died in accident in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंटेनरनं दुचाकीस्वाराला तब्बल २ किलोमीटरपर्यंत नेलं फरफटत 

मध्यरात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू ...

श्रावण महिन्यापुर्वी कावड मार्गाचे कॉंक्रीटीकरण करा! - Marathi News | Before the month of Shravan, concretize the path of Kawadyatra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्रावण महिन्यापुर्वी कावड मार्गाचे कॉंक्रीटीकरण करा!

दीकरणासाठी अकोट-अकोला मार्गाचा पाचमोरी ते गांधीग्रामपर्यंतचा टप्पा खोदून ठेवल्याने गत दोन वर्षांपासून कावडधारी शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

अंगणवाडी सेविकांच्या स्मार्ट वर्कला नेटवर्कचा अडथळा! - Marathi News | Anganwadi Sevik's Smart work Network Interrupted! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडी सेविकांच्या स्मार्ट वर्कला नेटवर्कचा अडथळा!

नेटवर्कअभावी ग्रामीण भागातील सेविकांना आॅनलाइन कामे करताना अडथळे येत आहेत. ...

मनपा शिक्षकांच्या बदल्या रद्द - Marathi News | Transfer of municipal teachers canceled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा शिक्षकांच्या बदल्या रद्द

शिक्षकांच्या बदल्यांची फाइलच मनपा आयुक्त कापडणीस यांनी मागवून तपासणी केल्यावर या बदल्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

आम्ही अकोेलेकर सरसावले; शेकडो वृक्षांची लागवड! - Marathi News | Akola; Planting of hundreds of trees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आम्ही अकोेलेकर सरसावले; शेकडो वृक्षांची लागवड!

मोहिमेला अकोलेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची चळवळ उभी होत आहे. ...

महात्मा गांधी, दाभोळकर हत्येसाठी वापरलेली ‘मोडस आॅपरेंडी’ एकच - तुषार गांधी - Marathi News | Same modes operandi in Mahatma Gandhi, Dabholkar murder - Tushar Gandhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महात्मा गांधी, दाभोळकर हत्येसाठी वापरलेली ‘मोडस आॅपरेंडी’ एकच - तुषार गांधी

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप तुषार गांधी यांनी केला. ...

शैक्षणिक धोरणावर जिल्हा परिषदेत मंथन! - Marathi News | Debate on education policy in Akola Zill parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शैक्षणिक धोरणावर जिल्हा परिषदेत मंथन!

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्यावतीने आयोजित कार्यशाळेत शैक्षणिक धोरणाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ...

राज्यात बालकांवरही टीबीचे संकट; वर्षभरात ६०० पेक्षा जास्त बालकांना टीबी - Marathi News | TB crisis; TB in 600 children in a year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात बालकांवरही टीबीचे संकट; वर्षभरात ६०० पेक्षा जास्त बालकांना टीबी

गत वर्षभरात राज्यात ० ते १ वर्ष वयोगटातील ६५९ बालकांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

साथरोग सदृश आजार ठरताहेत ‘ताप’दायक! - Marathi News | Viral Disease in Akola city and district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साथरोग सदृश आजार ठरताहेत ‘ताप’दायक!

वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्याने जिल्हाभरातील दवाखाने, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. ...