लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेरणी उलटण्याच्या विवंचनेत दोनवाडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Donwada of Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरणी उलटण्याच्या विवंचनेत दोनवाडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीहरी तुकाराम झटाले (६०) असे या शेतकºयाचे नाव असून, त्यांनी सकाळी स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ...

पेरण्या उलटण्याचा धोका; शेतकरी चिंतेत! - Marathi News | No rain in Akola district; Risk of Re- sowing; Farmer worried! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरण्या उलटण्याचा धोका; शेतकरी चिंतेत!

आणखी काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर खरीप पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे ...

विद्यार्थ्यांना मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश! - Marathi News | Instructions for giving certificates to students for extension of time! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांना मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश!

विहित मुदतीत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना देण्यात आले आहेत. ...

मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकांना तासिका घेणे बंधनकारक! - Marathi News | Headmaster are bound to take period in school | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकांना तासिका घेणे बंधनकारक!

अनेक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यातून अंग काढतात. त्यांच्या नावाने असलेल्या तासिका शिक्षकांवर ढकलतात. ...

प्रभागात मुरूम टाकण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे! - Marathi News | Regional authorities have the responsibility to put debries in the area! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभागात मुरूम टाकण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे!

रस्ता ही बाब बांधकाम विभागाच्या अखत्यारित असतानासुद्धा त्यावर मुरूम टाकण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाºयांकडे सोपविली आहे. ...

‘आरओ प्लांट’च्या ठिकाणी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे - Marathi News | Rainwater Harvesting is compulsory at the place of 'RO Plant' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरओ प्लांट’च्या ठिकाणी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे

व्यावसायिकांनी तातडीने रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे, अन्यथा तपासणीअंती कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जारी केले आहेत. ...

चार हजार किमीनंतर ज्येष्ठांनाही प्रवास भाडे - Marathi News | After four thousand km, the travel fare for senior citizens is also available | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार हजार किमीनंतर ज्येष्ठांनाही प्रवास भाडे

चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. ...

‘सब डिव्हिजन’ची कोंडी कायम; आयुक्तांनी गुंडाळला जनता दरबार! - Marathi News | Subdivision remains in control; Janata Darbar bundled by Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सब डिव्हिजन’ची कोंडी कायम; आयुक्तांनी गुंडाळला जनता दरबार!

सुरुवातीला एक-दोन आठवडे प्रस्ताव निकाली काढल्यानंतर आयुक्तांनी जनता दरबार गुंडाळला. ...

अजनी बु येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Rape on a minor girl at Ajni | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अजनी बु येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच स्वप्नील विनोद डोंगरे रा. अंजनी बु याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. ...