लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी डेडलाइन - Marathi News | Deadline to regulate encroachment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी डेडलाइन

२ लाख २३ हजार ९३५ अतिक्रमकांची समस्या १५ आॅगस्टपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

आता ‘क्लबफुट’चा उपचार सर्वोपचारमध्येच! - Marathi News | Now 'Clubfoot' is treated with care! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता ‘क्लबफुट’चा उपचार सर्वोपचारमध्येच!

महागड्या उपचारामुळे अनेक जण उपचार टाळतात; मात्र आता क्लबफुटचा हा उपचार सर्वोपचार रुग्णालयातच होणार आहे. ...

लोकअदालतमध्ये ४८९ प्रकरणे निकाली! - Marathi News | 489 cases in Lok Adalat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकअदालतमध्ये ४८९ प्रकरणे निकाली!

जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह इतरही न्यायालयांमधील एकूण ५ हजार ९९३९ प्रलंबित प्रकरणांपैकी ४८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...

दहावी परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीत बदल होणार, सूचना मागविल्या! - Marathi News | Changes in the evaluation system of 10th examination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावी परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीत बदल होणार, सूचना मागविल्या!

मूल्यमापन चाचणी आॅनलाइन असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ...

नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | The student's suicide due to fear of Fail in exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या

त्या काही दिवसात बी.कॉमचा निकाल लागणार असून आपण या परीक्षेत नापास होउ अशी भिती शुभम बोंडेला होती. ...

वृक्षसंवर्धनासाठी झाडांसोबत भावनिक नाते गरजेचे! -  ए. एस. नाथन  - Marathi News |  Emotional relationship is needed for tree-planting trees! - A. S. Nathan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृक्षसंवर्धनासाठी झाडांसोबत भावनिक नाते गरजेचे! -  ए. एस. नाथन 

वलेल्या प्रत्येक झाडासोबत भावनिक नाते-सबंध जोडले, तरच ते झाड जगण्याची शक्यता अधिक असते आणि यामाध्यमातूनच वृक्षसंवर्धन मोहिमा यशस्वी होऊ शकतात. ...

'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन’चे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन - Marathi News | 'Save Merit - Save Nation' agitation infront of Guardian minister's Home | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन’चे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन

अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर शनिवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. ...

चिमुकल्यांनी दिंडीच्या माध्यमातून दिला पोषण आहाराचा संदेश! - Marathi News |  The message of nutrition by the student through Dindi! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकल्यांनी दिंडीच्या माध्यमातून दिला पोषण आहाराचा संदेश!

आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी अंगणवाडीतील चिमुकल्यांनी दिंडीच्या माध्यमातून पोषण आहाराचा संदेश दिला. ...

तलाठी पदाच्या परीक्षेत कानाला ‘ब्ल्यू टूथ’ लावून कॉपी; परीक्षार्थीस अटक  - Marathi News | Copying in exam through 'Blue Tooth' ; one arested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तलाठी पदाच्या परीक्षेत कानाला ‘ब्ल्यू टूथ’ लावून कॉपी; परीक्षार्थीस अटक 

हर्षल विजय तायडे हा शुक्रवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास कानाला मोबाइल ब्ल्यु ट्युथ लावून संगणकावर आॅनलाइन पेपर सोडवित होता. ...